Photo of Peas paratha by Maya Joshi at BetterButter
1020
7
0.0(0)
0

पीज पराठा

Mar-01-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीज पराठा कृती बद्दल

पौष्टीक नास्ता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ बटाटे ऊकडून
  2. १ वाटी हि. वाटाणा ऊकडून
  3. १ चमचा आले लसूण पेस्ट
  4. हळद, तिखट, मिठ,तेल
  5. भिजवलेला कणकेचा गोळा.

सूचना

  1. बटाटे चुरा.
  2. वाटाणे ठेचून घ्या
  3. एकत्र करा.
  4. हळद, तिखाट, मिठ आले लसूण पेस्ट घाला.
  5. एका कणकेच्या गोळ्यात वरील सारण भरुन लाटा.
  6. तव्यावर दोन्ही बाजूने तेल घालून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर