Photo of Idali by Sneha Adhav at BetterButter
982
4
0.0(1)
0

Idali

Mar-01-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. इडली पीठ
  2. गाजर
  3. लालबीट
  4. कोबी
  5. कांदा
  6. हिरवी मिरची
  7. कोथिंबीर

सूचना

  1. इडली पीठ व इडली रेसिपी तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे.
  2. एका बाउल मध्ये तयार केलेले इडली चे पीठ घ्या. दुसर्‍या बाउल मध्ये गाजर, लालबीट, कोबी किसून घ्या. 
  3. कांदा, हिरवी मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. (भाज्या आवडीनुसार घालू शकता) 
  4. हे सर्व मिक्स करून यावर किंचित जिरे पावडर घालून मिक्स करा. 
  5. इडली पत्राला तेल लावून घ्या. 
  6. इडली पात्रात एक चमचा इडली पीठ घाला.
  7. त्यावर वरील तयार मिश्रण व परत वरुण इडली पीठ घाला. 
  8. असे भरून इडल्या स्टीम करून घ्या. 
  9. तयार इडल्या खोबर्‍याची किवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाण्यास घ्यावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-04-2018
लेखा औसरकर   Mar-04-2018

खूप छान आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर