मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळीचे फूणके

Photo of Daliche poushtik funke by Maya Ghuse at BetterButter
854
6
0.0(0)
0

डाळीचे फूणके

Mar-01-2018
Maya Ghuse
270 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळीचे फूणके कृती बद्दल

डाळीचे फूणके

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धी वाटी मूग डाळ
  2. अर्धी वाटी हरभरा डाळ
  3. हिरवी मिरची 3-4
  4. लसूण पाकळ्या 6-7
  5. अद्रक अर्धा इंच
  6. जिरं अर्धा चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 2 चमचे
  9. कांदा 1 बारीक चिरून
  10. कोथिंबीर अर्धी वाटी

सूचना

  1. चना डाळ, मूग डाळ स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घातल्या
  2. चना डाळ
  3. 4 तासाने पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाकून त्यात मीठ, जिरं, लसूण पाकळ्या, अद्रक, हिरवी मिरची टाकून बारीक वाटले
  4. वाटणात कांदा व कोथिंबीर घातली
  5. हाताने मिसळवून त्याचे लहान लहान फूणके तयार केले व पातेल्यात पाणी उकळवून त्यावर चाळणीत ठेवून वाफवून घेतले
  6. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं टाकले व फूणके टाकून परतले
  7. चिंचेला भिजवून पाणी टाकून रस्सा केला त्यात गूळ घातला . फूणके वाढले चिंचेच्या पऩ्ह्याबरोबर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर