Photo of shepuchi bhaji by Seema jambhule at BetterButter
2750
8
0.0(1)
0

shepuchi bhaji

Mar-02-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेपूची भाजी एक जुडी
  2. मूग डाळ 1 छोटी वाटी
  3. कांदा 2
  4. टमाटर 1
  5. मिरची 5-6
  6. लसूण पाकळी 3-4
  7. जिरे 1/2 छोटा चमचा
  8. हळद 1/2 टीस्पून
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. शेपूची भाजी साप करून घ्या
  2. साफ केलेली भाजी धून घ्या
  3. मूग डाळ 1-1/2 तास भिजून घ्या
  4. एका कढईत तेल गरम करा
  5. तेल गरम झाले कि जिरे व टेचलेला लसूण टाकून परतून घ्या
  6. नंतर कापलेला कांदा टाकून परता
  7. बारीक कापलेली मिरची टमाटर आणि हळद टाकून परता
  8. नंतर चावीनुसार मीठ टाकून परता
  9. भिजवलेली मूग डाळ धून टाका आणि परता
  10. मूग डाळ अर्धी शिजली कि शेपूची भाजी टाकून परता
  11. शेपूची भाजी वाफेवर 1-2 मिनट शिजवा..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
manisha Magare
Mar-08-2018
manisha Magare   Mar-08-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर