मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट भडंग किंवा भेळ

Photo of Bhel by Sneha Adhav at BetterButter
882
4
0.0(0)
0

झटपट भडंग किंवा भेळ

Mar-02-2018
Sneha Adhav
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट भडंग किंवा भेळ कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कुरमुरे
  2. खारे शेंगदाणे
  3. चणे
  4. तिखट डाळ
  5. शेव किंवा फरसाण
  6. हिरवे वटाणे
  7. कढीपत्ता
  8. हिरव्या मिरच्या
  9. मीठ
  10. हळद
  11. तेल
  12. भेळ करायची असल्यास :-
  13. कांदा
  14. टोमॅटो
  15. लिंबु

सूचना

  1. एका मोठया पॅन मध्ये तेल घ्या
  2. तेल गरम झाले कि यात मोहरी घाला.
  3. मोहरी तडतडली की यात कढीपत्ता, लसूण, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
  4. हळद घालून थोडे परतून यात वरिल सर्व साहित्य घालून चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा.
  5. तयार भडंग हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  6. तयार भडंग प्लेट मध्ये काढून यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चाट मसाला, कोथिंबीर व लिंबू पिळून झटपट भेळ बनवून खाण्यास घेऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर