कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mix Grains Bhakri

955
5
2(1)
0

Mix Grains Bhakri

Mar-02-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1/2 वाटी तांदुळाचे पीठ
  3. पाव वाटी गव्हाचे पीठ
  4. पाव वाटी नाचणी चे पीठ
  5. पाव वाटी मक्याचे पीठ
  6. 1 1/2 वाटी पाणी
  7. मीठ

सूचना

  1. पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे
  2. पाणी चांगले गरम झाले की गॅस बंद करावा
  3. एका परातीत सर्व पीठे घेऊन मीठ घालावे व मिक्स करून घेणे
  4. त्यात गरम पाणी बेताबेताने घालून हळूहळू चमच्याने मिक्स करावे
  5. कोमट असतानाच पीठ चांगले मळून घ्यावे
  6. मळलेल्या पिठाचे 4 किंवा 5 गोळे करून लगेच भाकरी करण्यास घ्यावी
  7. तवागरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा.मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात  बुडवून हलक्या हाताने लाटावा 
  8. भाकरी मध्यमसरजाड ठेवावी
  9. भाकरी तव्यावर टाकावी. वरच्याबाजूने हाताने  पाणी लावावे.पाणी सुकत आले कि भाकरी  पलटावी व दुसर्‍याबाजूने भाजावी.
  10. गरमागरम भाकरी  झुणका, पिठलं किंवा वांगं-बटाटा अशा मिक्स रस्सा भाजीबरोबर छान लागते.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-28-2018
BetterButter Editorial   Mar-28-2018

Hi Shraddha, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर