Photo of Mix Veg Palak Pulav/Biryani by Poonam Nikam at BetterButter
1136
13
0.0(5)
0

Mix Veg Palak Pulav/Biryani

Mar-02-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदूळ १००-१५० ग्रॅम
  2. मटार १ वाटी
  3. गाजर १
  4. पालक १-२ वाट्या चिरलेल्या
  5. भोपळी मिरची १
  6. बटाटा १
  7. आलं-लसूण पेस्ट ,
  8. दही
  9. हिरवी मीरची १-२
  10. कांदा २,
  11. काकडी
  12. टोमेटो २
  13. हळद ,
  14. बिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून
  15. लवंग १-२,
  16. दालचीनि १,
  17. तेजपत्ता २
  18. जिरे-मोहोरी
  19. चवीनुसार मीठ
  20. गरजेनुसार तेल

सूचना

  1. तांदूळ धुवून पाण्यात अर्धा ते पाऊन तास भिजत घालावेत .
  2. त्यानंतर एका भांड्यात थोडे जास्तीचे पाणी घेऊन ते उकलण्यास ठेवावे ,
  3. पाणी उकळले कि त्यात धुवून भिजवलेला तांदूळ घालावा .अर्धा कच्चा शिजवावा .
  4. एका भांड्यात तेलात ,लवंग ,दालचीनि,तेजपत्ता, जिरे मोहरीची फोडणी द्या ,
  5. कांदा परता
  6. नंतर कांदा लालसर झाल्यावर मटार,फ्लावर,गाजर व पालक,भोपळी मिरची ,बटाटा घालून 2 मिनिटेभाज्या परतुन घ्या, आल लसुन पेस्ट ,टोमॅटोचे काप घाला ,
  7. त्यातच हळद लाल तिखट,गरम मसाला, बिर्याणि मसाला टाका , व १०मिनिट भाज्या शिजवून झाल्यावर अर्ध्या पेक्ष्या जास्त बाजूला काढुन घ्या
  8. नंतर बासमती भाताचा पहिला थर करा नंतर भाजिचा थर करुन पुन्हा भाताचा थर पुन्हा भाजिचा थर देवुन भांड्यावर घट्ट झाकन ठेवा .
  9. व ते भांङे गँसवर मंद आचेवर ठेवा
  10. भाजि त्यानंतर खाण्यासाठी कोशिंबीरी बरोबर सर्व करा मिक्स वेज पालक पुलाव/बिर्याणि.
  11. कोशींबीर : कांदा,टोमॅटो,काकडी बारीक चीरलेली १ हीरवी मीरची कोथंबीर .
  12. सर्व बारीक भाज्या बारीक चीरुन दह्यात ,मीठ व भाज्या मीक्स करुन खायला द्या

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kajal Atul
Mar-04-2018
Kajal Atul   Mar-04-2018

Testy

Seeta More
Mar-03-2018
Seeta More   Mar-03-2018

Very nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर