मुख्यपृष्ठ / पाककृती / वेजिटेबल चपाती न्युडल.

Photo of Vegetables chapati nudless. by Anita Bhawari at BetterButter
839
3
0.0(0)
0

वेजिटेबल चपाती न्युडल.

Mar-03-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजिटेबल चपाती न्युडल. कृती बद्दल

भाज्या वापरून पटकन लंच,टिफीन डिनरला करू शकतो.लहान मुलही आवडीने खातात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 चपाती (पोळी )
  2. कांदा
  3. कोबी
  4. गाजर
  5. शिमला मिरची
  6. सोया सॉस
  7. साखर
  8. मीठ
  9. चीज
  10. तेल
  11. टोमॅटो सोस

सूचना

  1. चपातीच्या लांब बारीक पटया सुरीने कापून घेणे
  2. भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या
  3. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आल लसुण पेस्ट टाकून सर्व भाज्या घालून मीठ साॅस,टोमॅटो सॉस साखर चिमूटभर टाकून परतवून घ्या
  4. आता चपाती पटया घालून3/4 मिनिट परतवून घेऊन झाल्यावर वरतुन चीज किसून घालून गरमागरम सर्व करावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर