मुख्यपृष्ठ / पाककृती / Poshtik ratadyachi puri/chirotya

Photo of Poshtik ratadyachi puri/chirotya by tejswini dhopte at BetterButter
805
7
0.0(1)
0

Poshtik ratadyachi puri/chirotya

Mar-03-2018
tejswini dhopte
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १किलॊ रताळॆ
  2. १मॊठा ग्लास साखर
  3. १चमचा वॆलची पुड
  4. २ग्लास कणीक
  5. तॆल तळण्यासाठी

सूचना

  1. रताळॆ २शीटी कूकर ला करून. घ्यावे
  2. कुकर थंड. झाला कि रताळ्या ची साल काडूण घ्यावे
  3. मग त्याला छान मॅश करून. घ्यावे
  4. नंतर त्यात साखर कणीक थॊड मीठ वॆलची पूड टाकूण सगळं मिश्रण एकजीव करावॆ
  5. त्यावर झाकण ठवूण २०मी.मूरू द्यावे
  6. २०मी.पुन्हा मिश्रण मॅश करावे
  7. कढईत तॆल तापवून छॊट्या आकाराचा पुरी तडून घ्यावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर