कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Tandlache ladoo

Photo of Tandlache ladoo by Maya Ghuse at BetterButter
0
9
4(1)
0

Tandlache ladoo

Mar-03-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ 1 वाटी
  2. तीळ 4 चमचे
  3. गूळ अर्धी वाटी
  4. खोबरा किस अर्धी वाटी
  5. तूप 1 चमचा

सूचना

  1. तांदूळ धूवून वाळवले
  2. कढईत भाजले
  3. मिक्सरमधून बारीक वाटून घेतले ,तीळ भाजून घेतले
  4. तीळ, खोबरा किस टाकले
  5. गूळात 2 चमचे पाणी टाकून वितळवून उकळवून त्यात टाकला
  6. सर्व एकत्र केले ,विलायची पावडर व 1 चमचा तूप टाकले
  7. लाडू वळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-04-2018
Chayya Bari   Mar-04-2018

Mast! Pachayala halka lady!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर