मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चिक्की

Photo of Peanut chikki by kanchan date at BetterButter
5446
3
0.0(0)
0

शेंगदाणा चिक्की

Mar-03-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चिक्की कृती बद्दल

प्रोटिन्सने भरपूर आणि सगळ्यांना आवडणारी चिक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी शेंगदाणे
  2. अर्धी वाटी चिकीचा गुळ
  3. 1 चमचा तूप

सूचना

  1. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यावे
  2. थंड झाले कि त्याच्या साली काढून खलबत्त्यात जाडसर भरड करावी
  3. शेंगदाण्याचे 2 तुकडे होतील एवढी भरड करावी
  4. आता कढई गॅस वर ठेऊन गुळ आणि अर्धा चमचा तूप घालून एक तारी पाक करून घ्यावा
  5. पाक झाल्यावर गॅस बंद करावा आणि कढई खाली घेऊन त्यात शेंगदाणे घालावे व मिक्स करून घ्यावे
  6. आता एका ट्रे ला तूप लावून त्यात वरील मिश्रण घालावे व निट चमच्याने पसरून घ्यावे
  7. आता त्याच्या वड्या पाडून थंड करून घ्याव्या. आपली शेंगदाणा चिक्की रेडी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर