मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मुगडाळीची भाजी

Photo of Methi moongdal vegitable by kanchan date at BetterButter
786
4
0.0(0)
0

मेथी मुगडाळीची भाजी

Mar-03-2018
kanchan date
30 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मुगडाळीची भाजी कृती बद्दल

पौष्टिक आणि आवडती भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक जुडी निवडलेली व स्वछ धुतलेली मेथीची भाजी
  2. एक वाटी भिजवलेली मूग डाळ
  3. 7-8 लसणाच्या पाकळ्या
  4. 3 हिरव्या मिरचीचे काप
  5. 2 चमचे तेल
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका भांड्यात तेल गरम करायला ठेवा
  2. तेल गरम झालं कि त्यात मिरच्या आणि लसूण टाकून चांगलं परतून घ्या
  3. आता त्यात मुगाची डाळ घालून परतून घ्या व 2 मिनिट झाकण ठेऊन शिजवून घ्या
  4. अधूनमधून झाकण काढून हलवत रहा
  5. 2 मिनिटाने त्यात मेथीची भाजी घाला व मिक्स करून घ्या
  6. आता त्यात मीठ घालून 2 मिनिटे पुन्हा भाजी शिजवून घ्या
  7. आपली मेथी मुगडाळीची भाजी रेडी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर