मुख्यपृष्ठ / पाककृती / Carrot halwa

Photo of Carrot halwa by Neeta More at BetterButter
12
6
0.0(1)
0

Carrot halwa

Mar-03-2018
Neeta More
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. गाजर १kg
 2. धुद १/२ litre
 3. साखर २५०grams
 4. मिलक पावदर ४ चमचे
 5. तुप ५० gram
 6. ड्राय फुट १/२ वाटी

सूचना

 1. गाजर धुवुन धेणे
 2. गाजर किसुन घेणे
 3. मिकसर मधये थाेडे दुध टाकुन पेसट बनवीणे
 4. ऐक कढई मधये गाजर चा मावा व ऊरलेले दुध टाकणे
 5. गैस वर ठेवुन दुध जळे परंत हळवत रहाणे
 6. साखर तुप टाकणे हलवत रहाणे
 7. मिलकपावडर मधये दुध टाकुन हलवुन टाकणे
 8. कढई ला चिटकायला लागले कि समजणे हलवा तैयार झाला.
 9. वाटी मधये काढुन तेजा वर ड्राय फुट टाका

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chaitali MORE
Mar-06-2018
Chaitali MORE   Mar-06-2018

Awesome

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर