Photo of Sprouts mug khichadi by Poonam Nikam at BetterButter
1113
11
0.0(2)
0

Sprouts mug khichadi

Mar-03-2018
Poonam Nikam
1440 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. इंद्रायणी तांदुळ किंवा कोलम १ वाटी
  2. हिरवे मुग, २ वाट्या
  3. कांदा,
  4. टोमॅटो,
  5. लसूण
  6. हळद
  7. तेल
  8. कोथिंबीर
  9. मीठ

सूचना

  1. हिरवे मुग ४-५तास भिजत ठेवा,तांदुळ धुवून घ्या.
  2. कढईमद्धे तेलात मोहरी,हिंग,लसनाची फोडणी द्या ,
  3. वरुन कांंदा टाकुन परतुन घ्या,परतत असताना, हळद,मिठ ,टोमॅटो टाकुन मुग टाका आणि परतुन घ्या परतत असताना तांदूळ टाका,झाकण ठेवुन शिजु द्या ,
  4. गरजे नुसार पाणि वापरा...२-३ कुकरला शिट्या द्या.
  5. भुक लागली ना मग पौष्टिक झटपट रेसिपी....तयार
  6. लोणच पापड बरोबर सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Akshay Nikam
Mar-04-2018
Akshay Nikam   Mar-04-2018

Mast

Anvita Amit
Mar-03-2018
Anvita Amit   Mar-03-2018

mastch

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर