मुख्यपृष्ठ / पाककृती / Chana Soyabin vadichi bhaji

Photo of Chana Soyabin vadichi bhaji by Maya Ghuse at BetterButter
375
6
4(1)
0

Chana Soyabin vadichi bhaji

Mar-03-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. सोयाबीनवडी 1 वाटी
 2. चने 1वाटी
 3. कांदा चिरून 1
 4. तेल 2 चमचे
 5. जिरं
 6. अद्रक-लसूण पेस्ट 1 चमचा
 7. खोबरा किस 3 चमचे
 8. तिखट दिड चमचा
 9. धना पावडर अर्धा चमचा
 10. हळद अर्धा चमचा
 11. कोथिंबीर
 12. हिंग चिमूटभर
 13. आमचूर पावडर दिड चमचा
 14. मीठ चवीनुसार
 15. कोथिंबीर

सूचना

 1. चने रात्रभर भिजत घातले ,सकाळी कूकरमध्ये शिजवले
 2. सोयाबीनच्या वड्या पाण्यात भिजत घातल्या
 3. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं टाकले नंतर हिंग ,अद्रक लसूण पेस्ट कांदा टाकला ,शिजल्यावर तिखट, हळद, धना पावडर व मीठ टाकले
 4. नंतर शिजलेला चना टाकला व सोयाबीनच्या वड्यांचे पाणी पिळून त्या टाकल्या वरून आमचूर पावडर घालून वाफ घेतली
 5. खोबरा किस टाकून मिसळून घेतलं
 6. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-04-2018
Chayya Bari   Mar-04-2018

Kharcha paustik

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर