Photo of JVARI dosa by Deepasha Pendurkar at BetterButter
1366
4
0.0(1)
0

JVARI dosa

Mar-03-2018
Deepasha Pendurkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

JVARI dosa कृती बद्दल

मुले ज्वारी ची भाकरी खात नाहीत ज्वारी एकपौष्टिक धान्य आहे मुलांच्या वाढी साठी अत्यंत उपयुक्त तेव्हा हे डोसे मुले आवडीने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी ज्वारी चे पीठ
  2. 4 चमचे तांदूळ पीठ
  3. 2 चमचे रवा बारीक
  4. कोथिंबीर मिरची कापून
  5. जिरं
  6. मीठ
  7. तेल

सूचना

  1. सर्व पीठे एकत्र करा
  2. त्या मध्ये कोथिंबीर मिरची मीठ घाला
  3. पाणी घालून घावन साठी असते तेवढे पातळ मिश्रण तयार करा
  4. त्या वरती पातळ घावन घाला
  5. खालूनसोनेरी कलर आला की वरती थोडे चमच्याने तेल पसरावे
  6. घावन उलटून थोडा शिजू द्या
  7. गरम घावन चटणी बरोबर खायला द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sheetal Sharma
Mar-06-2018
Sheetal Sharma   Mar-06-2018

great

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर