Photo of Yalo mug usual by सौ. राजश्री महानाड at BetterButter
1139
11
0.0(9)
0

Yalo mug usual

Mar-03-2018
सौ. राजश्री महानाड
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुग १ वाटी
  2. कांदा १
  3. टॉमेटो १
  4. कच्चे शेंगदाणे मुठभर भिजवून
  5. हिरवी कांदा पात १ वाटी
  6. लाल व काळतिखट आवडीप्रमाणे
  7. लसूण पाकळ्या ४-५, १चमचा जिरे
  8. फोडणी साठी तेल
  9. मोहरी, हळद, हिंग, व लसूण जिरे एकत्र
  10. चेचून
  11. मिठ चवीनुसार

सूचना

  1. पिवळ्या मुगाची भाजी ~ पिवळे मुग - १/४किलो कांदा -१ , शेंगदाणे भिजवलेले मुठभर , जाडसर शेंगदाण्याचाकुट थोडासा , कांदापात १ जुडी मधून आवडीप्रमाणे , गोडामसाला + लालतिखट + मिठ आवडीप्रमाणे गुळ जरासा व कांदापात नाही मिळाली तर कोथिंबीर कापून व लसुण ७;-८ पाकळ्या चेचुन , फोडणीसाठी - मोहरी जिरे हिंग हळद तेल कृती ~ प्रथम मुग भाजून घ्यावे व एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे व आता भाजलेले मुग उकळत्या पाण्यात घालून शिजऊन घ्यावे आता कांदा व कांदापात बारीक कापून घ्यावी एक कढई गॅसवर गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व ते गरम झाल्यावर त्यात मोहरी तडतडल्या वरजिरे हिंग हळद घालून मग कांदा घालून परतावे कांदाभाजला की त्यात गोडामसाला लालतिखट घालून परतावे व शिजवलेले मुग पाण्यासकट घालावे लागल्यास गरम पणी घालावे व भिजवलेले शेंगदाणे व शेंगदाण्याचाकुट मिठ गुळ छान शिजवावे व रस्सा हवा तर ठिक नाहीतर जरा पातळसर आवडत असल्यास तसा व शेवटी चेचलेला लसुण व कांदापात घालून परतावे व कांदापात नसेल तर कोथिंबीर ने गार्निश करावे व मिसळ सारख वरून फरसाण कांदा कापून व लिंवू घालून पावा सोबत खाऊ शकता . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . -----सौ राजश्री

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sonal Sardesai
Mar-04-2018
Sonal Sardesai   Mar-04-2018

Simple, nutritious and delicious.

ajita moraskar
Mar-04-2018
ajita moraskar   Mar-04-2018

एकदम बढिया रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर