मटर पनीर | Matar paneer Recipe in Marathi

प्रेषक Darshana Mahajan  |  4th Mar 2018  |  
4 from 2 reviews Rate It!
 • Photo of Matar paneer by Darshana Mahajan at BetterButter
मटर पनीरby Darshana Mahajan
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

10

2

मटर पनीर recipe

मटर पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Matar paneer Recipe in Marathi )

 • 1 वाटी पनीर
 • 1 वाटी हिरवे वाटणे
 • 2 मोठे कांदे
 • 2 छोटे टमाटे
 • आलं लसूण पेस्ट
 • हिंग
 • राई
 • जिर
 • तिखट एक ते दीड चमचा
 • गरम मसाला अर्धा चमचा
 • सांभार मसाला अर्धा चमचा
 • पाच ते सहा काजू ची पेस्ट
 • कोथिंबीर
 • धने जिरे पूड

मटर पनीर | How to make Matar paneer Recipe in Marathi

 1. कांद्याची पेस्ट करून घेतली
 2. टमाटर पेस्ट केली
 3. पनीर धुऊन आवडी प्रमाणे तुकडे केले
 4. कढईत तेल गरम करून त्यात राई टका राई तळतळल्यावर
 5. जिर टाकले
 6. कांदा पेस्ट टाकली पेस्ट गुलाबी झाल्यावर
 7. वाटणे टाकले मिक्स केले
 8. आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स केले
 9. टमाटर पेस्ट टाकून 1 मिनिटे शिजू दिले
 10. त्यानंतर तिखट ,मसाले,हिंग,धने जिरे पूड टाकून मिक्स केले
 11. थोडे पाणी टाकून 1 मिनिट शिजू दिले
 12. काजू पेस्ट टाकली
 13. नंतर एक ते दीड ग्लास पाणी टाकून वाटणे शिजू दिले
 14. वाटणे शिजल्यावर पनीर टाकून 1 ते 2 मिनिटानंतर गॅस बंद करून वरील कोथिंबीर टाकली

My Tip:

भाजी पातळ झाल्यास कॉर्नफ्लोअर पाण्यात टाकून भाजीत टाकावे. मी पनीर तळलेले नाही

Reviews for Matar paneer Recipe in Marathi (2)

Pramod Kamblea year ago

खूप छान,:ok_hand::ok_hand:
Reply

Sonal Sardesai2 years ago

Nice one !
Reply
Darshana Mahajan
2 years ago
thank you :blush: