Photo of Bajra Bhakri by Maya Ghuse at BetterButter
1036
8
0.0(1)
0

Bajra Bhakri

Mar-04-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bajra Bhakri कृती बद्दल

बाजरीची भाकरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. बाजरी पीठ 2 वाट्या
  2. मीठ
  3. गरम पाणी

सूचना

  1. बाजरीच पीठ घेऊन त्यात मीठ टाकले
  2. पातेल्यात पाणी उकळवून घेतले
  3. हे पाणी पीठात टाकून पीठ भिजवून ठेवले
  4. 10 मी. ने पीठ चांगले मळून भाकरी थापली
  5. तवा गरम करून त्यावर टाकली व वरून पाण्याचा हात फिरवला
  6. दोन्ही बाजूने शिजवून घेतली आणि वर्हाडी ठेच्याबरोबर वाढली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sonal Sardesai
Mar-04-2018
Sonal Sardesai   Mar-04-2018

Nice

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर