1058
5
0.0(1)
0

RAGI dosa

Mar-04-2018
Ajita Moraskar
480 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी नाचणी पीठ
  2. पाव वाटी तांदुळ पीठ, अर्धी वाटी उडीद डाळ
  3. 2 चमचे रवा
  4. मीठ, चिमूटभर खायचा सोडा
  5. पाणी, कोथिंबीर व मिरच्या बारीक चिरलेल्या

सूचना

  1. कृती- प्रथम उडीद डाळ 7 ते 8 तास भिजत घाला. नंतर छान बारीक वाटून घ्या.
  2. एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी नाचणी पीठ, तांदूळ पीठ, रवा, मीठ, कोथिंबीर, मिरच्या, उडीद डाळीचे वाटलेले मिश्रण टाकून लागेल तस पाणी घालून छान डोसे बॅटर बनवा.
  3. नॉन स्टिक तव्यावर कांदा ने तेल लावून त्यावर डाउल ने डोसा बॅटर पसरावा. 2 मिनिटे झाकण ठेवून आपण नॉर्मल डोसे काढतो तसे काढावे आणि खोबर चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Lekha Ausarkar
Mar-04-2018
Lekha Ausarkar   Mar-04-2018

छान पौष्टिक डोसे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर