Photo of Hurada Khir by Archana Lokhande at BetterButter
1021
8
0.0(2)
0

Hurada Khir

Mar-04-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हुरडा २ वाटी
  2. गुळ आवडीप्रमाणे
  3. सुंठ, बडीशेप आणि वेलची यांची एकत्र पुड
  4. खोबर्याचे काप
  5. काजू-बदामाचे काप
  6. मनुके
  7. साजूक तूप
  8. पाणी

सूचना

  1. हुरडा धुवून थोडे पाणी घालून कुकरला लावून २-३ शिटट्या घेतल्या.(पाणी जास्त वापरू नये).
  2. कुकर थंड झाल्यावर शिजलेला हुरडा एका पातेल्यात काढून घेतला आणि गँसवर ठेवले.
  3. नंतर त्यात आवडीप्रमाणे जास्त गोड आवडत असल्यास जास्त किंवा कमी गुळ घातला आणि मिक्स करून घेतला. ५-७ मिनिटं शिजवून घेतले.
  4. शिजल्यावर सुंठ पावडर, खोबर्याचे,काजु, बदामाचे काप आणि मनुके घालून मिक्स करून एक वाफ घेतली आणि गँस बंद करा.
  5. गरमागरम हुरड्याची खीर वाडग्यात घेऊन वरून साजूक तूपाची धार सोडून खायला द्या.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Very nice

Chayya Bari
Mar-05-2018
Chayya Bari   Mar-05-2018

मस्त!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर