Photo of Green beans parathe by Maya Ghuse at BetterButter
1434
6
0.0(1)
0

Green beans parathe

Mar-05-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हिरवे वाटाणे 1 वाटी
  2. कणीक 1 वाटी
  3. तेल अर्धी वाटी
  4. जिरं अर्धा चमचा
  5. सौफ अर्धा चमचा
  6. हिरवी मिरची 3-4 पेस्ट करून
  7. हळदं पाव चमचा
  8. धने भाजून भरडून - अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. चिरलेला कढीपत्ता
  11. कोथिंबीर

सूचना

  1. कणीक घेवून त्यात 1 चमचा तेल, मीठ चिमूटभर टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. शेंगांमधले हिरवे वाटाणे काढून ते मिक्सरच्याभांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलं ,हिरवी मिरचीचे पेस्ट केले, कढीपत्ता,कोथिंबीर चिरून घेतली
  3. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली, सौफ, हळदं, वाटाण्याचं वाटण टाकून परतले, मीठ टाकून,लिंबू पिळले, कोथिंबीर घातली ,मिश्रण थंड करायला ठेवलं
  4. धने भाजून भरडून त्यावर टाकून मिसळून घेतलं
  5. कणीकेची पारी करून त्यात मिश्रण टाकले
  6. पूरणपोळी सारखे बंद करून पोळपाटावर लाटून घेतले
  7. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  8. टोमटो सॉसबरोबर वाढले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Very yummy paratha recipe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर