Photo of Tomato pulav by Maya Joshi at BetterButter
499
8
0.0(1)
0

Tomato pulav

Mar-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप बासमती तांदुळ
  2. १ कप गाजर, हि. वाटाणा , बटाटा चीरुन
  3. १ चमचा दालचीनी, लवंग, मसाला वेलची पुड
  4. १ चमचा धने, जिरे काळेमिरे पावडर
  5. २ टमाटर मिक्सर करुन
  6. १ चमचा आले, लसूण, हि. मिरची पेस्ट

सूचना

  1. पँनमध्ये तेल, राई फोडणी करा.
  2. सर्व मसाले, आले लसूण पेस्ट घाला.
  3. तांदूळ घाला .परता.
  4. सर्व भाज्या घाला.
  5. २,१/२ कप पाणी घाला. शिजू द्या.
  6. अर्धे शिजल्यावर टमाटर घाला.
  7. चांगली वाफ येवू द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Tangy tasty dish

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर