मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पराठा.

Photo of Palak paratha by Maya Joshi at BetterButter
506
4
0.0(0)
0

पालक पराठा.

Mar-05-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पराठा. कृती बद्दल

चविष्ट, व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप चिरलेला पालक.
  2. २-३ ऊकडून चुरलेले बटाटे.
  3. तिखट, मिठ
  4. भिजवलेली कणीक

सूचना

  1. चिरलेला पालक १ शिट्टी देवून कूकरमधून काढा.
  2. चूरलेला बटाटा घाला.
  3. तिखट मिठ घाला.
  4. भिजवलेल्या कणकेचा गोळा घ्या.
  5. त्यात पालकचा गोळा भरा.
  6. पराठा लाटा.
  7. तव्यावर तेल घालून भाजा,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर