Photo of Poshtik shingadyacha shira by Darshana Mahajan at BetterButter
996
5
0.0(1)
0

Poshtik shingadyacha shira

Mar-05-2018
Darshana Mahajan
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Poshtik shingadyacha shira कृती बद्दल

शिंगाडा हा प्रत्येकाच्या आहारात असावाच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी शिंगाडा पीठ
  2. 1 वाटी साखर
  3. दूध
  4. काजू
  5. बदाम
  6. मगजकरी
  7. आखरोड
  8. खोबर किस
  9. खारीक
  10. साजूक तूप

सूचना

  1. खोबरे किसून घेतले
  2. खारीक कुटून खेतली
  3. काजू बदाम चे आवडीनुसार तुकडे केले
  4. कढईत तूप टाकले (पूर्ण पीठ तुपात भिसून थोडे पातळ होईल इतके तूप)
  5. त्यात पीठ टाकले
  6. पीठ गुलाबी होई परंत भाजले त्या नंतर
  7. काजू, बदाम,खारीक,खोबर,मगजकरी,अखोरोड पिठात टाकून 1 मिनिटे भाजले(स्लो गॅस वर)
  8. आता त्यात दूध टाकले(दूध अंदाजे आपल्याला शिरा पातळ घट्ट हवाय त्यानुसार)
  9. दूध कमी झाल्यावर किंवा आटल्यावर
  10. साखर टाकून मिक्स केले 2 मिनिटे नंतर गॅस बंद केले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Healthy recipe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर