Photo of Matan vade by लेखा औसरकर at BetterButter
2073
8
0.0(3)
0

Matan vade

Mar-05-2018
लेखा औसरकर
90 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Matan vade कृती बद्दल

हे वडे कडधान्य आमटी बरोबर व नाँन व्हेज बरोबर खाऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ पीठ 1 वाटी
  2. चना डाळ पीठ बेसन 1/2 वाटी
  3. गव्हाचे पीठ 1/2 वाटी
  4. उडीद डाळ पीठ 1/2
  5. उडीद डाळ पीठ नसेल तर उडीद डाळ भिजवून वाटू घेणे त्यात ( जिरे बडीशोप धने व मेथी )घेणे
  6. जिरे पावडर 1 चमचा , हळद 1/2 चमचा ,लाल तिखट 1/2 चमचा,मीठ चवी नुसार
  7. धने पावडर 1/2 चमचा
  8. तळण्यासाठी तेल
  9. गरम पाणी

सूचना

  1. प्रथम सर्व पीठ एकत्र करून घेणे
  2. त्यात जीरे धने मेथी बडीशोप पावडर टाका
  3. जर उडीद पीठ नसेल तर उडीद डाळ भिजत टाकून ती वाटून घेणे वाटतांना जिरे धने बडीशोप व मेथी दाणे टाकून वाटा व ते पीठ घ्या
  4. त्यात तिखट हळद व चवी नुसार मीठ टाका व सर्व एकत्र करा. गरम पाणी करून ते पीठावर टाका व चमच्याने हालवून ते एक तास झाकून ठेवा
  5. पीठ जरा घट्ट भिजवावे.एक तासाने पीठ मळून घेणे
  6. आता लहान लहान गोळे करुन ते प्लास्टिक पेपर ला तेलाचा हात लावून बोटाने वडा थापून घ्या
  7. तेल गरम करून एक एक वडा छान तळून घ्या
  8. छान गरमागरम वडे तयार

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maanika Hoon
Mar-06-2018
Maanika Hoon   Mar-06-2018

Yummy

ajita moraskar
Mar-05-2018
ajita moraskar   Mar-05-2018

खूप मस्त, नक्की करिन.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर