मुख्यपृष्ठ / पाककृती / Corn Spinach Cheese Sandwich

354
4
0.0(1)
0

Corn Spinach Cheese Sandwich

Mar-05-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 कप बारीक चिरलेला पालक
  2. 1/2 कप उकडलेले मक्याचे दाणे
  3. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 2 लसूण पाकळ्या बारीक चिरून
  6. 1 कप किसलेले चिज
  7. चवीनुसार मीठ
  8. थोडे बटर व तेल
  9. 10 ब्रेडचे स्लाईस

सूचना

  1. कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे
  2. त्यात हिरवी मिरची, लसूण, कांदा घालून १० सेकंद परतावे. नंतर पालक आणि मक्याचे दाणे घालून चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
  3. मिश्रण एका ताटात काढुन त्यावर किसलेले चिज घालावे.
  4. बारीक गॅसवर तवा गरम करत ठेवावा व थोडे बटर घालून सॅंडविच ठेवावे व वरती बटर लावून झाकण ठेवावे.
  5. मध्यम आचेवर सॅंडविच दोन्ही बाजूंनी खरपूस करून घ्यावे. चिज वितळू द्यावे.सुरीने दोन भाग करावे. टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Preeti Gurung
Mar-06-2018
Preeti Gurung   Mar-06-2018

Nice one for Kids

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर