मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज पुलाव

Photo of Veg pulav by Maya Joshi at BetterButter
1
4
0(0)
0

व्हेज पुलाव

Mar-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज पुलाव कृती बद्दल

चविषष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदूळ
  2. १ कप फ्लावर, वाटाणा, गाजर, बटाटा.
  3. २-३ लवंगा, १" दालचीनी, १ मसाला वेलची
  4. १ टे.स्पू. तुप

सूचना

  1. तुपाची फोडणी करुन लवंगा, दालचीनी, वेलची घाला.
  2. तांदूळ घाला. परता.
  3. २ कप पाणी व मिठ घाला.
  4. ३-४ काळेमिरे घाला. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर