मुख्यपृष्ठ / पाककृती / सफरचंद आणि खजुराची खीर

Photo of Apple and Dates kheer by Aarti Nijapkar at BetterButter
902
8
0.0(0)
0

सफरचंद आणि खजुराची खीर

Mar-06-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सफरचंद आणि खजुराची खीर कृती बद्दल

सफरचंद आणि खजुराची खीर ही पौष्टिक पाककृती नैसर्गिक गोडवा खजुराची आणि सफरचंद व दुधाचं मिश्रण करून पौष्टिक खीर बनऊयात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सफरचंद बारीक कापून घेतलेलं १ मध्यम
  2. खजूर बिया नसलेले १/२ कप
  3. दूध २५० मिली
  4. बदाम ५ ते ६
  5. बदाम सजावटीसाठी

सूचना

  1. सफरचंद बारीक कापून एक पॅन मध्ये परतवून घ्या शिजवायचे नाही आहेत फक्त सफरचंद काळे पडू नयेत म्हणून आपण परतवून घेत आहोत एक थाळीत काढून घ्या
  2. आता खजूर तुकडे करून घ्या थोडे पाण्यात उकळवून गार करून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या
  3. मग दुधात घालून चांगले उकळवून घ्या मंद आचेवर
  4. खजूर आणि दूध एकजीव झाले की बदामाचे काप घाला
  5. सफरचंदाचे तुकडे घालून एकजीव करून घ्या एक छोटीशी उकळी येऊ द्या
  6. आता गॅस बंद करून खीर गरमागरम खा किंवा गार करून खा दोन्ही प्रकारे छान लागते सफरचंदाचे काप घालून वर खीर घाला
  7. बदामाच्या कापाणे सजावट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर