मुख्यपृष्ठ / पाककृती / गहु चिकाचा हलवा.

Photo of Ghu chik hlwa . (Sweet dish ) by Anita Bhawari at BetterButter
1429
5
0.0(0)
0

गहु चिकाचा हलवा.

Mar-06-2018
Anita Bhawari
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहु चिकाचा हलवा. कृती बद्दल

1 /5 वर्षापर्यंत लहान मुलांना दिला जातो,ह्याने हाड मजबूत होतात व ताकद येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गहू
  2. दुध
  3. गुळ
  4. पाणी
  5. तुप
  6. सजावटीसाठी बदाम आणि पिस्ता

सूचना

  1. गहु 3 दिवस पाण्यात भिजवून 3 दिवस सकाळी रोज पाणी बदलावे
  2. 3 दिवशीच रात्रीच मिक्सर मधून थोडे पाणी घालून गहु बारीक वाटून घेतल
  3. टोपावर मोठी चाळण ठेवून वाटलेल मिश्रण चांगल 2 हातानी पिळून घेऊन चिक काढून घेतले व ते रात्रभर तसेच ठेवून द्या
  4. सकाळी टोपात चिकावरच साचलेले पाणी फेकून द्या
  5. अशा प्रकारे चिक दिसते
  6. नॉनस्टिक कढईत गरम करून त्यात दूध1वाटी गरम करण्यास ठेवून 4 छोटाचमचाभर चिक घेऊन थोड पाण्यात मिक्स करून घेऊन 1 छोटाचमचाभर गुळ किसुन त्यात मिक्स करून दुधात घालून मिश्रण चांगल हलवून घ्या 5/6 मिनिट
  7. आता 7/8 मिनिट झाकण ठेवुन शिजवून घ्यावेत
  8. 1 वाटीला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात टाकून 1 प्लेट्स मधे काढून घ्यावेत वरतुन बदाम आणि पिस्ता टाकून सजावट करून घेऊन खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर