मुख्यपृष्ठ / पाककृती / Nachni besan chi poshtik shev

Photo of Nachni besan chi poshtik shev by tejswini dhopte at BetterButter
1164
8
0.0(1)
0

Nachni besan chi poshtik shev

Mar-06-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Nachni besan chi poshtik shev कृती बद्दल

लहान मुलान करीता गरजॆचॆ आहॆ नाचनी तर नव नविन उपयॊग करून त्याना खाऊ घालावॆ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २वाटी बॆसन
  2. १वाटी नाचनी पिठ
  3. १चमचा काळ मिरॆ पुड
  4. १चमचा जिरॆ पुड
  5. १चमचा भाजलेल्या अजवाईन चॆ पुड
  6. १मोठा चमचा मॊहन करीता तॆल
  7. मीठ हळद
  8. तळण्यासाठी तॆल

सूचना

  1. आधि बॆसन व नाचनी पिठ चाळून घॆणॆ
  2. मग त्यात हळद मीठ मीरॆ पूड जिरॆ पूड अजवाईन पूड घालावे
  3. सगळं छान मिक्स करावे
  4. १मोठा चमचा तॆल गरम करून त्या मिश्रणात टाकावे
  5. व गरजॆ नुसार पाणी टाकून. नॆहमी शॆव च जस भीजवतो तस भिजवून घ्यावे
  6. १०मी. मूरु द्यावे
  7. पॅन मध्ये तॆल तापवून शॆव बनवून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

wow poshtik

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर