Photo of Palak kabab by   at BetterButter
1120
7
0.0(0)
0

Palak kabab

Mar-06-2018
6 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ पालक झुडी
  2. बेसन पीठ ३ मोठा चमचा
  3. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  4. हीरवा मीरच ३
  5. गरम मसाला १ चमचा
  6. कोथिंबीर चीरलेली २ चमचा
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पालक लाल उकळून घ्यावे
  2. मीक्सरात पीसून द्यावे
  3. त्यात बेसन पीठ, आलं लसूण पेस्ट
  4. मीठ, गरम मसाला, कोथिंबीर घालून,हीरवा मीरच
  5. मिक्स करावे
  6. नंतर छोट्या पेटिस(कबाब) करून द्यावी
  7. नंतर नोनस्टिक पेन मधे भाजून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर