मुख्यपृष्ठ / पाककृती / Poshtik edli dhokla without oil

Photo of Poshtik edli dhokla without oil by tejswini dhopte at BetterButter
1067
8
0.0(1)
0

Poshtik edli dhokla without oil

Mar-06-2018
tejswini dhopte
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ३वाटी तांदूळ
  2. १वाटी उडीद दाळ
  3. १वाटी चना दाळ
  4. १/२वाटी मुंग दाळ
  5. ५-६हिरवी मिरची
  6. १वाटी कोथींबीर
  7. १इंच आलं
  8. मीठ हळद साखर
  9. मोहरी
  10. कडिपत्ता
  11. खोबरे कीस

सूचना

  1. सगळे दाळ आणि तांदूळ ५तास भीजत घालावे.
  2. त्या नंतर. त्याला थॊडॆ जाडसर वाटून. घ्यावे
  3. आणि रात्र भर आंबत ठॆवावॆ
  4. दुसरे दिवशी त्यात. मिरचि आल कोथींबीर चि पॆस्ट करून. घालावी
  5. मीठ थोडी हळद. थोडी साखर
  6. गरज. वाटल्यास थोडा खायचा सोडा वापरु शकतो
  7. मिश्रण छान फॆटूण घ्यावे .अाणि इडली पात्राला तॆल लावून पीठ टाकावे.
  8. १५मि.ढोकळा काढून त्या वर नॆहमी प्रमाणे तडका लावून
  9. खोबरे किस व कोथींबीर. टाकून डिश सवॅ करायची
  10. आपल्या अावडत्या चटणी सोबत ढोकळा खावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

are wa mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर