मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो ओमलेट

Photo of Tomato omlette by deepali oak at BetterButter
685
8
0.0(0)
0

टोमॅटो ओमलेट

Mar-06-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो ओमलेट कृती बद्दल

झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. ३-४ टोमॅटो बारीक चिरून.
  2. बेसन २ वाटी.
  3. तिखट,मीठ,हिंग,धणे जीरे पावडर
  4. कोथिंबीर पाव वाटी बारीक चिरून.
  5. परतण्या पुरते तेल.

सूचना

  1. सर्व मिश्रण मिक्स करून सरसरीत भिजवून घ्या.
  2. मिश्रण छान फेटून घ्या.
  3. पॅन मध्ये ब्रश च्या सहाय्याने तेल लावून ओमलेट घाला वर झाकण ठेवा.
  4. आता दुसर्या बाजूने पण करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर