Photo of Veg roll by Rajlaxmi Padsalge at BetterButter
2782
3
0.0(0)
0

व्हेज रोल

Mar-06-2018
Rajlaxmi Padsalge
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज रोल कृती बद्दल

मुलांना डब्याला फार आवडते

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चपाती - 1
  2. टोमॅटो - 1 चिरून
  3. कांदा - 1 चिरून
  4. कोथिंबीर
  5. गाजर - 1 किसून
  6. सॉस - 1 टेबल स्पून
  7. चिली सॉस - 1 टीस्पून
  8. मीठ

सूचना

  1. चपाती करून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात सगळ्या भाज्या 1 मी वाफवून घेणे
  3. थोडेसे मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. चपाती थंड झाल्यावर त्यावर चिली सॉस लावून भाज्या टाकणे वरुण सॉस टाकून रोल करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर