Photo of Rava pohe katlets. by Anita Bhawari at BetterButter
821
7
0.0(0)
0

Rava pohe katlets.

Mar-06-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
6 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2वाटी जाड पोहे
  2. 1वाटी बारीक रवा
  3. 1 मोठा तुकडा ओल खोबरे
  4. आले मिरची ठेचा
  5. अर्धा लिबुं
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर चिमूटभर
  8. पाणी
  9. कोथिंबीर
  10. तेल

सूचना

  1. 5 मिनिट भांड्यात पोहे रवा भिजेल ऐवढ पाणी घालून भिजवून ठेवावेत
  2. मिरची आले ठेचा मीठ साखर कोथिंबीर लिबुं रस किसलेले खोबरे हे सर्व पदार्थ पोहे रवा या मिश्रणात घालून मिश्रण चांगल मळून घट्टसर घ्या
  3. कढईत तेल गरम करून हवा तो आकार देऊन कटलेट्स तळून घ्यावे
  4. डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून शकतो
  5. चटणी किंवा साॅस सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर