मुख्यपृष्ठ / पाककृती / मोडाच्या मुगाची ऊसळ

Photo of Sprouted moong usal by Maya Joshi at BetterButter
767
6
0.0(0)
0

मोडाच्या मुगाची ऊसळ

Mar-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोडाच्या मुगाची ऊसळ कृती बद्दल

आतिशय पौष्टिक व चविष्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोड आलेलै मुग
  2. १ बटाटा
  3. हळद, तिखट, मिठ , गुळ
  4. २ कोकम

सूचना

  1. तेल,राई ,हिंग फोडणी करा. मुगचिरलेला बटाटा घाला.
  2. हळद, तिखट,मिठ, पाणी घाला.
  3. शिजवा.
  4. शिजल्यावर , कोकम, गूळ घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर