मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेला मुगाचे कोशिंबीर

Photo of moong sprou salad by Seema jambhule at BetterButter
898
4
0.0(0)
0

मोड आलेला मुगाचे कोशिंबीर

Mar-06-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेला मुगाचे कोशिंबीर कृती बद्दल

मोड आलेले मूगा म्हणाजे पोषणाचा खजिना आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेले मूग 1 वाटी
  2. गाजर 1/2 वाटी
  3. टमाटर 1/2 वाटी
  4. कांदा 1/2 वाटी
  5. मिरची 1
  6. मीठ
  7. हळद
  8. तिखट
  9. जिरा पावडर
  10. चाट मसाला
  11. लिंबू
  12. कोथिंबीर

सूचना

  1. मोड आले मूग धून घ्या.
  2. मूग मध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकून वाफून घ्या.
  3. कांदा, गाजर , टमाटर, मिरची , कोथिंबीर कापून घ्या.
  4. वफून घातलेल्या मूगाच्या मोडा मध्ये कांदा, टमाटर, गजर , मिर्ची टाकून मिक्स कारा.
  5. त्या मध्ये तिखट , मीठ , जीरा पावडर चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  6. सर्व साहित्य एकजीव करून वरून लिंबू रस टाकून मिक्स करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर