674
4
0.0(2)
0

batata vada

Mar-06-2018
kirti sakhrkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 मोठा उकडलेला बटाटा
  2. मिरचि पेष्ट 1 छोटा चमचा
  3. मीठ चविनूसार
  4. 1 1/2 चमचा दाबेलि मसाला
  5. आमचुर पावडर 1/2 चमचा
  6. हिरवा वाटाना 1/2 वाटी
  7. 1 मध्यम आकाराचे गाजर बारिक चिरलेला
  8. 1 शिमला बारिक चिरलेली
  9. हळद 1/2 छोटा चमचा
  10. जिर मोहरी फोडनी साठी
  11. 2 वा बेसन
  12. 4 चमचे फोडनी फोडणीसाठी तेल
  13. तळण्यासाठी तेल
  14. ओवा 1/2चमचा

सूचना

  1. 4 चमचे तेल गरम करुने
  2. जिर ,मोहरी टाका
  3. शिमला गाजर तेलात मऊ होइस्तोर परता
  4. मिरचि पेस्ट, हळद,मीठ टाकुन परता
  5. बटाटा बारिक कूस्करुन यात टाका
  6. वाटाना टाकून मीक्स करा
  7. दाबेलि मसाला टाकुन सरवे मीश्रन एकजीव करा
  8. आमचुर टाकुन मीक्स करुन थंड होण्यास ठेवा
  9. बेसन एका खोल भांड्यात घ्या
  10. त्यात ओवा व मिठ टाकून भज्याच्या बेसना प्रमाने थोडे गाडे भिजवा
  11. तयार मध्यम आकाराचे गोळे तयार करा
  12. हे गोळे एकएक करून बेसनाच्या घोळात टाका
  13. कढईत तेल तापवा
  14. बेसनाच्या घोलात तयार गोळे बुडवून तेलात सोडा
  15. मध्यम आचेवर तेलात शिजवा
  16. वडे सर्व बाजूंनी शिजन्या साठी परतत राहा
  17. गल्डन ब्राउन रंग आला कीडे तेलातून काढून घ्या
  18. टोमॅटो साॅस सोबत सर्‍ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-07-2018
tejswini dhopte   Mar-07-2018

छान

Mamta Joshi
Mar-06-2018
Mamta Joshi   Mar-06-2018

मुख्य फोटो डीश चा हवा. तुमचा फोटो काढून रेसिपी चा फोटो अपलोड करावा.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर