मुख्यपृष्ठ / पाककृती / पत्ता गोबी फुल गोबी चे पौष्टिक पराठे

Photo of Patagobi ,fullgobi prostik paratha by   at BetterButter
428
4
0.0(0)
0

पत्ता गोबी फुल गोबी चे पौष्टिक पराठे

Mar-07-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पत्ता गोबी फुल गोबी चे पौष्टिक पराठे कृती बद्दल

टिफीन साठी माझा बाळ ला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पत्ता गोबी, फुल गोबी १,१,कप
  2. धेव्या चा पीठ ४ कप
  3. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  4. हळद१/२ चमचा
  5. लाल तिखट २ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल
  8. तेल पीठ मघे टाकायला २ चमचा

सूचना

  1. पत्ता गोबी आणि फुलकोबी मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  2. ताटात गेल्या चा पीठ घेऊन त्यात फुल गोबी, पत्ता गोबी पीसलेली टाकून द्यावे
  3. नंतर आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ टाकून , तेल घालून पीठ तयार करावे
  4. मग पराठा लाटून घ्या
  5. नंतर दोन्ही बाजूला भाजून घ्या
  6. टिफीन तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर