मुख्यपृष्ठ / पाककृती / एप्पल पिनट बटर स्मूथी

Photo of Apple Peanut Butter Recipe by Archana Vaja at BetterButter
679
4
0.0(0)
0

एप्पल पिनट बटर स्मूथी

Mar-07-2018
Archana Vaja
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एप्पल पिनट बटर स्मूथी कृती बद्दल

एप्पल पिनट बटर स्मूथी परफेक्ट पौष्टिक ब्रेकफ़ास्ट ड्रिंक आहे,लहान मुलान पासून सर्वाना ही हेल्दी ड्रिंक खूपच आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 एप्पल(सफरचंद)
  2. 2 चमचे पिनटबटर
  3. 2 कप दूध
  4. 1 छोटा चमचा वेनिला एसेंस

सूचना

  1. एप्पल चे टुकड़े कापून घ्यावे
  2. मिक्सचर जार मध्ये एप्पल,दूध,पिनट बटर वेनिला एसेंस ऐड करा स्मूथ पेस्ट करुन घह्या.
  3. एप्पल पिनट बटर स्मूथी ग्लास मध्ये सर्वे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर