मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिऱ्याच्या पिठाची खीर

Photo of RAJGIRYACHYA pithachi khir by Chayya Bari at BetterButter
1567
9
0.0(0)
0

राजगिऱ्याच्या पिठाची खीर

Mar-07-2018
Chayya Bari
120 मिनिटे
तयारीची वेळ
600 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिऱ्याच्या पिठाची खीर कृती बद्दल

पचायला हलकी व पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा पीठ ४चमचे
  2. साजूक तूप १चमचा
  3. साखर ४चमचे
  4. दूध २वाट्या
  5. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
  6. चारोळी
  7. केशर
  8. कूटलेले खोबरे

सूचना

  1. कढईत तूप तापवून त्यात राजगिरा पीठ भाजून घेतले
  2. खमंग वास आल्यावर थोडे उकळते पाणी घालून शिजवले
  3. मग साखर व दुध घालून छान उकळून घेतले वेलदोडे जायफळ पूड घातली
  4. चारोळी केशर व सुटलेले खोबरे घालून सर्व्ह केले पौष्टीक खीर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर