Photo of egg chapti sprout roll/wrap by Seema jambhule at BetterButter
663
4
0.0(1)
0

egg chapti sprout roll/wrap

Mar-07-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

egg chapti sprout roll/wrap कृती बद्दल

पौष्टीक रोल लहान मुलानं साठी..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चपाती 2
  2. अंडी 2
  3. कोबी कापलेली 1/2 वाटी
  4. गाजर कापलेले 1/2 वाटी
  5. मोड आलेले मूग 1 वाटी
  6. टमाटर 1
  7. कांदा 1
  8. मिर्ची 1-2
  9. तिखट
  10. मीठ
  11. हळद
  12. कोथिंबीर
  13. जिरे पावडर 1/2 छोटा चमचा
  14. पुदिना चटणी / शेजवान चटणी / टमाटर सॉस 1 चमचा
  15. चीज
  16. बटर

सूचना

  1. अगोदर सर्व भाजी कापून घ्या.
  2. एक भांड्यात बटर टाकून कांदा टाकून परतून घ्या.
  3. नंतर सर्व कापलेली भाजी आणि मोड आलेले मूग टाकून परतून घ्या.
  4. त्यात थोड तिखट, मीठ हळद, जीरा पावडर टाकून परता.
  5. भाजी वाफेवर थोडी शिजू द्या.
  6. एक वाटीत फोडलेल एग्ग घ्या ते फेटून घ्या.
  7. तवा गरम झाले कि बटर टाकून पोळी थोडी भाजा.
  8. नंतर तवा वर थोड तेल टाकून फेटून घेतले egg टाकून पसरून घ्या त्यावर पोळी ठेवा.
  9. नंतर एग्ग आम्लेट असलेली बाजू वर करून त्यावर चटणी किंवा सॉस लावा.
  10. नंतर त्यावर परतून घेतलेली भाजी टाका.
  11. त्यावर चीज किसुन रोल करा..
  12. सॉस बरोबर खा..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
manisha Magare
Mar-08-2018
manisha Magare   Mar-08-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर