मुख्यपृष्ठ / पाककृती / PALAK pudina kothimbir bhakri

Photo of PALAK pudina kothimbir bhakri by Chayya Bari at BetterButter
1455
7
0.0(1)
0

PALAK pudina kothimbir bhakri

Mar-07-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. धुवून बारीक चिरलेला पालक १वाटी
  2. धुवून बारीक चिरलेला पुदिना पाव वाटी
  3. कोथिंबीर धुवून चिरलेली पाव वाटी
  4. ज्वारीचे पीठ १ ते१.५वाटी
  5. मीठ १चमचा
  6. हळद १चमचा
  7. हिंग थोडा
  8. तिखट १चमचा
  9. तीळ ४चमचे

सूचना

  1. प्रथम पालक,पुदिना,कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यावी
  2. त्यात ज्वारीचे पीठ तिखट,मीठ,हळद,हिंग,तीळ घालावे
  3. कोमट पाण्याने पीठ मळून घ्यावे
  4. नंतर भाकरी तव्यावर टाकून नेहमीप्रमाणे पाणी लावावे पाणी सुकले कि उलट करून छान भाजावी
  5. मग गॅसवर दुसरी बाजू नेहमीप्रमाणे भाजून घ्यावी पौष्टीक भाकरी तयार
  6. जवसाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Mar-07-2018
Maya Ghuse   Mar-07-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर