Photo of Poshtik varan fal by tejswini dhopte at BetterButter
1429
8
0.0(1)
0

Poshtik varan fal

Mar-07-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २वाटी साध वरण
  2. १वाटी कणीक
  3. १/२ चमचा हिगं
  4. जिरॆ मोहरी
  5. तिखट मीठ हळद
  6. कडिपत्ता मिरचि कोथींबीर
  7. १मोठा चमचा तॆल
  8. १चमचा कसुरी मॆथी

सूचना

  1. आधि कणकित मीठ टाकून. कणीक. मळून. घ्यावी
  2. एका पॅन मध्ये तॆल टाकावे मग त्यात हीगं जिरॆ मोहरी कडिपत्ता मिरची लांब काप कापून टाकावे
  3. मग त्यात तिखट मीठ हळद घालावी नंतर साध वरण टाकावे.
  4. इकडे चपाती लाटून त्याचॆ लांब. काप करून. वरणात टाकावे. १/२ग्लास पाणी टाकून. १०मि झाकन झाकावॆ
  5. १०मि डिश सवॅ करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

ekdm mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर