मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याची वडी / आंबा वाडी

Photo of aamba vadi / mango barfi by Neeta Mohite at BetterButter
1819
8
0.0(0)
0

आंब्याची वडी / आंबा वाडी

Mar-07-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याची वडी / आंबा वाडी कृती बद्दल

Amba barfi is a specially made dessert dish that is made from mango pulps. It is delicious by itself.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप आमरस (रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंब्याचा)
  2. १ कप साखर 
  3. १ लहान चमचा वेलची पुड 
  4. ३ लहान चमचे तूप 

सूचना

  1. एक जड बुडाच्या भांड्यामध्ये आमरस व साखर एकत्र करून मंद आचेवर शिजवत ठेवावे सारखे हलवत  रहावे. त्यानंतर वेलची पूड घालून मिश्रण  भांड्याच्या कडा सोडेपर्यंत गरम करावे.
  2. संपूर्ण मिश्रण चमच्याला चिकटून आले पहिजे
  3. आता एका सपाट जागेवर किवा स्टील च्या ताटा मध्ये तूप लावून घ्यावे व त्यामध्येपाव इंच जाड  हे मिश्रण पसरवून  घ्यावे.
  4. ताबडतोब आवडत्या आकारामध्ये वड्या कापून घ्याव्यात व थंड झाल्यावर खायला द्याव्यात किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर