मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांचा उपमा

Photo of Shevayacha upama by Maya Joshi at BetterButter
625
6
0.0(0)
0

शेवयांचा उपमा

Mar-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांचा उपमा कृती बद्दल

पौष्टिक न्याहारी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप शेवया.
  2. १ बटाटा १कांदा चिरुन
  3. २-३ हि. मिरच्या चिरुन
  4. १ टमाटर चिरुन

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कादा, बटाटा ,मिरची घाला.
  3. शेवया व पाणी घाला,
  4. टमाठर घाला.
  5. मिठ , साखर घाला.
  6. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर