Photo of Bajricha churma by Maya Ghuse at BetterButter
875
8
0.0(1)
0

Bajricha churma

Mar-07-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरी पीठ 1 वाटी
  2. गूळ अर्धी वाटी
  3. तूप 2 चमचे

सूचना

  1. बाजरीच पीठ घेऊन पाण्याने भिजवून ठेवले
  2. 10मी.ने त्याची भाकरी करून तूप लावून खरपूस भाजून घेतली
  3. पातेल्यात गूळ वितळवून घेतला
  4. भाकरीचा चूरा करून त्यात टाकला वरून विलायची पावडर मिसळवली
  5. सर्व मिसळवून लाडू वळवून घेतले
  6. लाडू तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-07-2018
Chayya Bari   Mar-07-2018

खरचं पौष्टीक व पचायला सुलभ!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर