Photo of Methichi Bhaji by Maya Ghuse at BetterButter
2385
6
0.0(1)
0

Methichi Bhaji

Mar-07-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Methichi Bhaji कृती बद्दल

मेथीची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची जूडी तोडून 2 वाट्या
  2. कांदा 1 चिरून
  3. लाल वाळलेली मिरची 2-3
  4. टमाटे 2 चिरून
  5. हळदं अर्धा चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. जिरं अर्धा चमचा
  8. मोहरी पाव चमचा
  9. तेल 2 चमचे

सूचना

  1. मेथीची भाजी निवडून, धूवून घेतली, कांदा, टमाटे, मिरची चिरून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा टाकला, आलं -लसूण पेस्ट टाकली, लाल मिरची,हळदं, टमाटे टाकले
  3. थोडे शिजल्यावर मेथीची भाजी टाकली .
  4. मीठ टाकून झाकण घालून शिजवली
  5. भाजी तयार झाली

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Mar-07-2018
Chayya Bari   Mar-07-2018

1 no.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर