मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट-गुलकंद-ड्रायफ्रूट बॉल्स

Photo of Beet-gulkand-dry fruit balls by Ajinkya Shende at BetterButter
789
7
0.0(0)
0

बीट-गुलकंद-ड्रायफ्रूट बॉल्स

Mar-07-2018
Ajinkya Shende
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट-गुलकंद-ड्रायफ्रूट बॉल्स कृती बद्दल

लहान मुलांना आवडतील असे पौष्टिक आणि आरोग्यवर्धक बीट-गुलकंद-ड्रायफ्रूट बॉल्स

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ मध्यम आकाराच्या बिटाचा किस
  2. पाव वाटी साजुक तुप
  3. गुलकंद १ वाटी
  4. अर्धी वाटी काजू-बदाम-अक्रोड ची पावडर
  5. अर्धी वाटी खारीक पावडर
  6. १ वाटी डेसिकेटेड कोकोनट
  7. अर्धी वाटी मिल्क पावडर
  8. अर्धी वाटी पीठी साखर
  9. पाव चमचा वेलची पुड

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे तुप टाकून तुप तापल्यावर त्यात बिटाचा किस टाकून ४-५ मिनिट व्यवस्थित शिजेपर्यंत परतवुन घ्यावा.
  2. नंतर त्यात काजू-बदाम-अक्रोड पावडर,खारीक पावडर,मिल्क पावडर,अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट,वेलची पुड व पीठी साखर टाकून थोडं परतवुन घ्यावं.
  3. नंतर ह्याचे लहान आकाराचे बॉल्स बनवून डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवुन घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर